Jump to content

स्निग्धता

स्निग्धता हा एखाद्या पदार्थाचा चिकटपणा,चोपडेपणा, बुळबुळबुळीतपणा असण्याचा गुण आहे. हा गुण पदार्थाच्या घन किंवा द्रव या दोन्ही अवस्थेत दिसून येतो.घर्षण कमी करणे हा अश्या प्रकारच्या पदार्थांचा मुख्य गुण असतो.असे पदार्थ नैसर्गिक किंवा कृत्रिम किंवा दोन्ही प्रकारचे मिश्रण राहु शकतात.उदाहरणार्थ- खनिज तेल, डांबर व्हॅसलिन,ग्रिस, पाण्यात भिजवलेला ईसबगोल ईत्यादी. या पदार्थात सहसा ओलसरपणा जरूर असतो व हातात धरले असता या पदार्थांची हातातुन निसटण्याची वृत्ती असते.