Jump to content

स्त्री नाटककार

नाटके लिहिणाऱ्याया लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे. स्त्री नाटककारांची संख्या मात्र तिसाहून फारशी अधिक नसावी. सोनाबाई चिमाजी केरकर (जन्म : इ.स. १८८०) ह्या बहुधा पहिल्या मराठी स्त्री-नाटककार असाव्यात.

मराठीतल्या काही स्त्री नाटककार आणि त्यांची नाटके :

}
नाव आडनाव टोपणनाव गद्य? नाटकाचे नाव प्रकाशन वर्ष
अनसूयावाघबालसंवाद१९४१
आनंदीबाई किर्लोस्करसंगीतनव्या वाटा१९४१
इंदिराबाईपेंडसेकुलभूषण१९३३
इंदुमतीदेशमुखशीला१९४९
इरावतीकर्णिकप्रायोगिकगाशा
इरावतीकर्णिकअनुवादितमानगुटीवर मयसभा
उमाबाईसहस्रबुद्धेसंगीतकाहूर१९४८
उमाबाईसहस्रबुद्धेसगीतलोकराज्य (वृंदा)१९४८
कमलाबाईटिळकउतावळी सासू१९
कमलाबाईटिळकझोपडपट्टीतला झिऱ्या१९
कमलाबाईटिळकपन्‍ना१९
कमलाबाईटिळकमाया आला काया१९
कवितानरवणेनेपोलियन१९७०
काशीबाईफडकेसंगीतसीताशुद्धी१८९७
कुसुमअभ्यंकरलाल बंगली१९
कृष्णाबाईमोटेमाझी गुणाची पोर१९४९
गिरिजाबाईकेळकरआयेषा नाटक१९२१
गिरिजाबाईकेळकरगृहिणी भूषण१९१२
गिरिजाबाईकेळकरपुरुषांचे बंड१९१३
गिरिजाबाईकेळकरमंदोदरी१९
गिरिजाबाईकेळकरराजकुंवर१९२४
गिरिजाबाईकेळकरवर परीक्षा१९
गिरिजाबाईकेळकरसावित्री१९
गिरिजाबाईकेळकरहीच मुलीची आई१९३२
चंद्राबाईशिंदेगृहिणी धर्म१९२४
ज्योतीम्हापसेकरमुलगी झाली हो१९८३
ज्योत्स्नादेवधरकल्याणी१९
ज्योत्स्नादेवधरदीपदान१९
ज्योत्स्नादेवधरनिर्णय१९
ज्योत्स्नाभोळेआराधना१९
तारावनारसेकक्षा१९
द्वारका दत्तात्रयगुप्तेप्रेमाचा होम१९४१
नलिनीसुखटणकरपद्मश्री धुंडिराज१९७१
नीलकांतीपाटेकरध्यास१९९४
पद्मागोळेनवी जाणीव१९५०
पद्मागोळेरायगडावरील एक रात्र१९
पद्मागोळेस्वप्न१९
भागीरथीबाईवैद्यब्रह्मार्थ बोध (सद्गुरू)१९४१
मनोरमाबाईलेलेप्रणयप्रचीती१९३५
माईवरेरकरकाकाची शशी१९३८
माधुरीपुरंदरेना भयंना लज्जा१९९८
माधुरीपुरंदरेवेटिंग फॉर गोदो१९९४
मायापंडितएका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू१९
मालतीतेंडुलकरअर्धांगी१९३३
मालतीतेंडुलकरकुलभूषण१९३३
मालतीतेंडुलकरमराठ्यांचा राजा१९३३
मालतीदांडेकरकृत्तिका१९
मालतीदाडेकरसंगीतचंद्राचे वरदान१९
मालतीदांडेकरजावई१९
मालतीदांडेकरज्योती१९
मालतीदांडेकरपऱ्यांची राणी१९
मालतीदांडेकरपर्वकाल ये नवा१९
मालतीदांडेकरमावशी द ग्रेट१९
मालतीदांडेकरसंगीतसंस्कार१९
मालतीदांडेकर१९
मालतीबाईबेडेकरपारध१९४७
मालतीबाईबेडेकरहिरा जो भंगला नाही१९६८
मालतीमराठेएक डोह अनोळखी१९
मुक्ताबाईदीक्षितअवलिया१९
मुक्ताबाईदीक्षितसंगीतजुगार१९५०
योगिनीजोगळेकररंगला रंगात श्रीरंग१९७०
रचेलगडकरचांदोबा हसला(बालनाट्य)१९
लीलाचिटणीसएक रात्र आणि अर्धा दिवस१९
वनिता गणेशदेसाईम्हाराची पोर१९३६
वसुंधरापटवर्धनचारमिनार१९
वसुंधरापटवर्धनपुत्रवती भव१९
वसुंधरापटवर्धनहिरकणी१९
वसुधापाटीलदीपस्तंभ आणि समुद्रपक्षी१९
वसुधापाटीलपियानो१९
वसुधापाटीलमहाभारत१९
वसुधापाटीलसिंड्रेला१९
विमलकाळेभूमीला भार१९५०
विमलघैसासनंदादीप१९४९
विमलघैसासमंदिरा१९४९
शकुंतलापरांजपेचढाओढ१९३६
शकुंतलापरांजपेसंगीतपांघरलेली कातडी?
शकुंतलापरांजपेप्रेमाची परीक्षा१९३६
शकुंतलाबाईपरांजपेसोयरीक१९३६
शिरीषपैकळी एकदा फुलली होती१९
शिरीषपैझपाटलेली१९७५
शिरीषपैसोन्याची खाण१९६७
शिरीषपैहा खेळ सावल्यांचा१९६८
सईपरांजपेआलबेल२०११
सईपरांजपेइडा पिडा टळो१९
सईपरांजपेएक तमाशा सुंदरसा१९
सईपरांजपेजास्वंदी१९
सईपरांजपेधिक्‌ ताम्‌१९
सईपरांजपेनांदा सौख्य भरे१९८६
सईपरांजपेपुन्हा शेजारी१९८७
सईपरांजपेमाझा खेळ मांडू दे१९८६
सईपरांजपेसख्खे शेजारी१९
सरितापदकीअजिता१९
सरितापदकीएक प्रेम झेलू बाई१९
सरितापदकीखून पहावा करून१९६४
सरितापदकीजॅमच्या बरणीतली माणसं१९
सरितापदकीतळ्यात मळ्यात१९
सरितापदकीभिरभिरे१९
सरितापदकीबाधा१९५६
सरितापदकीयात्रिक१९
सरितापदकीसीता१९
सरितापदकीहे असं व्हायचं होतं तर१९
सुधासाठेएकच गाठ१९४८
सुधाकरमरकरकाही वर्षे हरवली आहेत१९८५
सुमतीदेवीधनवटेसंगीतधुळीचे कण१९५९
सुमतीदेवीधनवटेवळणाचे पाणी वळणावर१९६२
सुमतीदेवीधनवटेसह्याद्रीची हाक१९
सुषमादेशपांडेतिच्या जन्माची गोष्ट१९
सुषमादेशपांडेव्हंय मी सावित्री बोलतेय१९
सोनाबाईकेरकरकेरकरीणसंगीतछत्रपती संभाजी१८९६
हिराबाईपेडणेकरसंगीतजयद्रथ विडंबन१९०४
हिराबाईपेडणेकरसंगीतदामिनी१९१२
क्षमाबाईरावकेवळ ध्येयासाठी१९२६
कर्नाटक कन्यास्वदेशी व्रत१९२१
प्रभुकमलासंगीतघराकडे१९४८
१९
१९
१९
१९
१९

|}