Jump to content

स्तोत्र


स्तोत्र म्हणजे स्तूयते अनेन इति अर्थात ज्याद्वारे देवतेचे स्तवन पूजन केले जाते ते होय. स्तोत्राद्वारे देवतेची पूजा केली जाते तसेच स्तोत्रामध्ये स्तोत्र पठन करणाऱ्याच्या भोवती अनिष्ट लहरींपासून संरक्षण करण्यासाठी एक संरक्षण कवच उभारण्याची क्षमता असते.[ संदर्भ हवा ]

मुख्य विचार