Jump to content

स्ताद व्हेलोद्रोम

स्ताद व्हेलोद्रोम
स्थानमार्सेल, बुश-द्यु-रोन, प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर
उद्घाटन जून १९३७
पुनर्बांधणी १९८४, १९९८, २०१४
मालक मार्सेल महापालिका
आसन क्षमता ६७,३९४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
ऑलिंपिक दे मार्सेल

स्ताद व्हेलोद्रोम (फ्रेंच: Stade Vélodrome) हे फ्रान्स देशाच्या मार्सेल शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ऑलिंपिक दे मार्सेल हा क्लब इ.स. १९३७ सालापासून आपले यजमान सामने येथे खेळत आहे.

आजवर येथे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या आहेत. १९३८ फिफा विश्वचषक, १९६० युरोपियन देशांचा चषक, युएफा यूरो १९८४१९९८ फिफा विश्वचषक ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अनेक सामने स्ताद व्हेलोद्रोममध्ये खेळवले गेले. तसेच युएफा यूरो २०१६ स्पर्धेसाठीच्या १० यजमान शहरांमध्ये मार्सेलची निवड झाली आहे.

२०१६ यूरो सामने

तारीख वेळ संघ #1 निकाल संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
11 जून 201621:00इंग्लंडचा ध्वज इंग्लंडvरशियाचा ध्वज रशियागट B
15 जून 201621:00फ्रान्सचा ध्वज फ्रान्सvआल्बेनियाचा ध्वज आल्बेनियागट A
18 जून 201618:00आइसलँडचा ध्वज आइसलँडvहंगेरीचा ध्वज हंगेरीगट F
21 जून 201621:00युक्रेनचा ध्वज युक्रेनvपोलंडचा ध्वज पोलंडगट C
30 जून 201621:00सामना 37 विजेताvसामना 39 विजेताउपांत्यपूर्व फेरी
7 जुलै 201621:00सामना 47 विजेताvसामना 48 विजेताउपांत्यफेरी


बाह्य दुवे