स्टेफान ल्योव्हेन
स्टेफान ल्योव्हेन Stefan Löfven | |
स्वीडनचा ३३वा पंतप्रधान | |
विद्यमान | |
पदग्रहण ३ ऑक्टोबर २०१४ | |
राजा | कार्ल सोळावा गुस्ताफ |
---|---|
मागील | फ्रेदरिक राइनफेल्त |
जन्म | २१ जुलै, १९५७ स्टॉकहोम, स्वीडन |
सही |
स्टेफान ल्योव्हेन (स्वीडिश: Kjell Stefan Löfven; जन्म - ४ ऑगस्ट, १९६५) हे स्वीडन देशामधील एक राजकारणी व देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. २०१४ मधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधानपदावर आरूढ झाले.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- सरकारी संकेतस्थळ
- संसदेचे संकेतस्थळ Archived 2012-02-07 at the Wayback Machine. (स्वीडिश)