Jump to content

स्टेड दे जिनिव्हा

स्टेड दे जिनिव्हा तथा स्टेड दे सर्व्हेट हे स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहराजवळील खेळाचे मैदान आहे. याची प्रेक्षक क्षमता ३०,०८४ इतकी आहे.