स्टेट्स अँड माइनॉरिटीज
स्टेट्स अँड माइनॉरिटीज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. हा ८० पृष्ठांचा ग्रंथ मार्च १९४७ मध्ये मुंबईच्या ठक्कर अँड को. लिमिटेड या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित केला गेला.[१] या पुस्तकात डॉ. आंबेडकरांनी समाजाची समाजवादी रूपरेषा प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे, सोबतच त्यांनी हा ही आग्रह केला आहे की, राज्य समाजवादाला संविधानाच्या कलमांद्वारे स्थापण केले जावे जेणेकरून विधायिका आणि कार्यपालिकाचे सामान्य कार्य, त्यांना परिवर्तित करू शकणार नाही. राज्य समाजवादाचे व्यावहारिक रूप संसदीय लोकतंत्रद्वारे घेतले गेले पाहिजे, कारण संसदीय लोकतंत्र समाजासाठी सरकाराची उचित न्याय व्यवस्था आहे.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य
संदर्भ आणि नोंदी
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. २३१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)