स्टॅनफर्ड विद्यापीठ
ब्रीदवाक्य | The wind of freedom blows |
---|---|
Endowment | १७२० कोटी डॉलर्स |
President | जॉन हेनेसी |
पदवी | ६,७५९ |
स्नातकोत्तर | ८,१८६ |
Campus | ८,१२० एकर |
स्टॅनफर्ड विद्यापीठ हे स्टॅनफर्ड, कॅलिफोर्निया ह्या शहरातस्थित असलेले अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. १८८५ साली कॅलिफोर्नियाचे तत्कालीन राज्यपाल व व्यापारी लेलंड स्टॅनफर्ड आणि पत्नी जेन स्टॅनफर्ड ह्यांनी आपल्या हिवतापाने मृत्यू पावलेल्या १५ वर्षाच्या मुलाच्या स्मरणार्थ ह्या विद्यापीठाची स्थापना केली.