Jump to content

स्टीवन लबर्स

स्टीवन विल्लेम लबर्स (२४ एप्रिल, १९५३:नेदरलँड्स - हयात) हा Flag of the Netherlands नेदरलँड्सकडून १९९६ मध्ये ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीतले सर्व ४ एकदिवसीय सामने १९९६ क्रिकेट विश्वचषक मध्ये खेळले.