Jump to content

स्टीवन बूक

स्टीवन लुईस बूक (सप्टेंबर २०, इ.स. १९५१:ड्युनेडिन, न्यू झीलंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून ३० कसोटी आणि १४ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.