Jump to content

स्टीवन चू

स्टीवन चू

स्टीवन चू
पूर्ण नावस्टीवन चू
जन्मफेब्रुवारी २८, इ.स. १९४८
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र


पुरस्कार

स्टीवन चू (इंग्लिश: Steven Chu) (फेब्रुवारी २८, इ.स. १९४८ - हयात) हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.

जीवन

संशोधन

इ.स. १९९७ साली लेसर|लेसर किरणांद्वारे अणूंना थंड करण्याच्या व पाशात बांधण्याच्या प्रक्रियेवर त्याने केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल त्याला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. इ.स. २००९ साली बराक ओबामा याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्याला अमेरिकेचा ऊर्जामंत्री म्हणून नेमण्यात आले.

बाह्य दुवे