स्टार वॉर्स भाग ४: अ न्यू होप
स्टार वॉर्स | |
---|---|
दिग्दर्शन | जॉर्ज लुकास |
निर्मिती | गॅरी कर्ट्झ |
कथा | जॉर्ज लुकास |
प्रमुख कलाकार | मार्क हेमिल हॅरिसन फोर्ड कॅरी फिशर |
संगीत | र |
देश | अमेरिका |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | २५ मे १९७७ |
वितरक | ट्वेंटीयेथ सेंच्युरी फॉक्स |
अवधी | १२१ मिनिटे |
निर्मिती खर्च | $ १.१ कोटी |
एकूण उत्पन्न | $ ७७.५४ कोटी |
स्टार वॉर्स (नंतर दिलेले नाव: स्टार वॉर्स भाग ४: अ न्यू होप) हा एक १९७७ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. जॉर्ज लुकासने लेखन व दिग्दर्शक केलेला हा चित्रपट स्टार वॉर्स चित्रपट शृंखलेमधील पहिला चित्रपट होता.
हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला.
पुरस्कार
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील स्टार वॉर्स भाग ४: अ न्यू होप चे पान (इंग्लिश मजकूर)
साचा:स्टार वॉर्स