Jump to content

स्कोडा ऑटो

स्कोडा ऑटो
उद्योग क्षेत्रयुरोप, भारत, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलेशिया
स्थापनाइ.स. १८९५
मुख्यालयम्लादा बोलेस्लाफ, चेक प्रजासत्ताक
उत्पादने वाहने
मालकफोक्सवागन
कर्मचारी २४,७१४
संकेतस्थळwww.skoda-auto.com

स्कोडा ऑटो (चेक: Škoda Auto) ही चेक प्रजासत्ताकामधील एक वाहन उत्पादक कंपनी आहे. इ.स. १८९५ साली स्थापन झालेल्या स्कोडाला इ.स. 1991 साली फोक्सवागन समूहाने विकत घेतले.

सध्या महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात मुख्यालय असलेली स्कोडा ऑटो इंडिया ही स्कोडाची पोटकंपनी भारतामध्ये अनेक गाड्यांचे उत्पादन करते. स्कोडा ऑक्टेव्हिया, स्कोडा फॅबिया, स्कोडा रॅपिड ह्या गाड्या भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत.

स्कोडा ऑक्टेव्हिया
स्कोडा ऑक्टेव्हिया  
स्कोडा फॅबिया
स्कोडा फॅबिया  
स्कोडा सुपर्ब
स्कोडा सुपर्ब  

बाह्य दुवे