स्कॉटलंड राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ
कर्मचारी | |
---|---|
कर्णधार | अँगस गाय (उपकर्णधार) जेजे डेव्हिडसन २०२० |
प्रशिक्षक | गॉर्डन ड्रमंड[१] |
गोलंदाजी प्रशिक्षक | सेड्रिक इंग्लिश |
मालक | क्रिकेट स्कॉटलंड |
व्यवस्थापक | रॉन फ्लेमिंग |
संघ माहिती | |
रंग | निळा |
स्कॉटलंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ स्कॉटलंड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.
या संघाने आतापर्यंत नऊ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक आवृत्त्यांमध्ये भाग घेतला आहे.
- ^ "Under-19 Cricket World Cup 2020 team preview: Scotland | The Cricketer". www.thecricketer.com.