स्कॉटलंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१४
| स्कॉटलंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१४ | |||||
| तारीख | ८ सप्टेंबर २०१४ – १२ सप्टेंबर २०१४ | ||||
| संघनायक | केविन ओ'ब्रायन | प्रेस्टन मॉमसेन | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | केविन ओ'ब्रायन (१५९) | कॅलम मॅक्लिओड (१४५) | |||
| सर्वाधिक बळी | क्रेग यंग (६) | माजिद हक (५) | |||
| मालिकावीर | क्रेग यंग (आयर्लंड) | ||||
स्कॉटलंड क्रिकेट संघाने ८ ते १२ सप्टेंबर २०१४ दरम्यान आयर्लंडचा दौरा केला, आयरिश संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले.[१][२][३] आयर्लंडने मालिका २-१ ने जिंकली.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
स्कॉटलंड १७२ (४०.३ षटके) | वि | |
केविन ओ'ब्रायन ५६* (५६) जोश डेव्ही १/२४ (९ षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जॉन अँडरसन, अँड्र्यू मॅकब्राईन, स्टुअर्ट पॉइंटर आणि क्रेग यंग (सर्व आयर्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
स्कॉटलंड २२१ (४९.५ षटके) | वि | |
रिची बेरिंग्टन १०१ (१२६) मॅक्स सोरेनसेन ४/४० (१० षटके) | केविन ओ'ब्रायन ६७ (६५) अलास्डायर इव्हान्स २/३४ (१० षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ओल्या आउटफिल्डमुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला.
तिसरा सामना
वि | २४३/१ (४५.४ षटके) | |
जॉन मूनी ९६ (७७) माजिद हक ५/५४ (१० षटके) | कॅलम मॅक्लिओड ११६* (१४१) अँड्र्यू मॅकब्राईन १/३१ (४ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ओल्या आउटफिल्डमुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला.
- ग्रॅमी मॅककार्टर (आयर्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.

