Jump to content

स्कुदेरिया टोरो रोस्सो

इटली टोरो रोस्सो-रेनो
पूर्ण नाव स्कुदेरिया टोरो रोस्सो
मुख्यालय फाएंत्सा, एमिलिया-रोमान्या
संघ अधिकारी फ्रान्झ तोस्त
टेक्निकल निर्देशक जेम्स की
२०१४ फॉर्म्युला वन हंगाम
रेस चालक २५. फ्रान्स ज्यां-एरिक व्हर्ने
२६. रशिया दानील क्व्यात
इंजिन रेनो
टायर पिरेली
फॉर्म्युला वन कार्यकाळ
पदार्पण २००६ बहरैन ग्रांप्री
मागील रेस २०१३ ब्राझिलियन ग्रांप्री
शर्यत संख्या १४७
कारनिर्माते अजिंक्यपदे
चालक अजिंक्यपदे
शर्यत विजय
पोल पोझिशन
सर्वात जलद लॅप
२०१३ स्थान ८वा (३३ अंक)
२०१३ मलेशियन ग्रांप्री दरम्यान डॅनियेल रिच्चियार्डो

स्कुदेरिया टोरो रोस्सो (इटालियन: Scuderia Toro Rosso) हा एक इटालियन फॉर्म्युला वन संघ आहे. हा संघ रेड बुल कंपनीच्या मालकीचा असून तो २००६ सालापासूनफॉर्म्युला वन मध्ये आहे. हा संघ रेड बुल रेसिंग संघाचा भगिनी संघ असून टोरो रोस्सोमधून लक्षणीय कामगिरी करणाऱ्या चालकांना रेड बुल रेसिंग संघामध्ये संधी दिली जाते. विद्यमान विजेता सेबास्टियान फेटेलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टोरो रोस्सोमधूनच केली.

२००६ सालापर्यंत हा संघ मिनार्डी ह्या नावाने खेळात होता.

बाह्य दुवे