Jump to content

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान
मैदान माहिती
स्थान खांदेरी, राजकोट, सौराष्ट्र, भारत
गुणकगुणक: 22°21′47″N 70°42′36″E / 22.363°N 70.710°E / 22.363; 70.710
स्थापना २००९
आसनक्षमता २८०००
मालक सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
प्रचालक सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
यजमान भारतीय क्रिकेट संघ
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
गुजरात लायन्स

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा.९-१३ नोव्हेंबर २०१६:
भारत  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा.११ जानेवारी २०१३:
भारत वि. इंग्लंड
अंतिम ए.सा.१८ ऑक्टोबर २०१५:
भारत वि. दक्षिण आफ्रिका
एकमेव २०-२०१० ऑक्टोबर २०१३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१६
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानाला, खांदेरी क्रिकेट मैदान (लायन्स डेन) म्हणूनही ओळखले जाते. हे मैदान भारतातील गुजरात राज्यातील राजकोट येथे आहे. हे गुजरातचे पहिले सौर सुसज्ज असे मैदान आहे.

इतिहास

सुरुवातीला जेव्हा प्रेक्षकांच्या आसनव्यवस्थेचे बांधकाम चालू असताना हे मैदान रणजी करंडक स्पर्धेसाठी वापरले जात असे.[] आसनव्यवस्था पूर्ण झाल्यानंतर मैदानाची एकूण प्रेक्षकक्षमता २८००० इतकी झाली. हे मैदान एका फारत मोठ्या क्रीडा संकुलाचा एक भाग आहे, ज्यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, आणि व्हॉलीबॉल या खेळांची सुद्धा मैदाने आहेत. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सामने हे मैदान आणि माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान ह्या दोन्ही ठिकाणी होतात.

संदर्भ

  1. ^ http://www.hindustantimes.com/News-Feed/domesticcricket/Antigua-fever-pitch-reaches-Rajkot/Article1-379759.aspx+ Archived 2012-10-17 at the Wayback Machine. ...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.