Jump to content

सौरवर्ष


सौरवर्ष म्हणजे कालमापनात सूर्य अश्विनी नक्षत्राच्या आरंभापासून निघून सर्व नक्षत्रात भ्रमण करीत पुन्हा त्याच ठिकाणी येण्यास लागणारा वेळ(काल).त्यास क्रांतिवृत्तात सूर्याच्या परिभ्रमणास लागणारा काळ असेही म्हणतात. तो ३६५ दिवस,१५ घटिका,२२ पळे आणि ५३.८५०७२ विपळे इतका असतो किंवा ३६५.२५६३६०४२ दिवस इतका असतो. याच सौरवर्षाचे आधारावर हिंदू कालमापन आधारलेले आहे.