सौरभ राज जैन
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर १, इ.स. १९८५ नवी दिल्ली | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
सौरभ राज जैन (जन्म १ डिसेंबर १९८५) [१] हा हिंदी दूरचित्रवाणीमधील भारतीय अभिनेता आहे. महाभारत (२०१३-१४) मधील कृष्णाच्या भूमिकेने त्यांनी घराघरात नाव कमावले व देशभरात प्रशंसा मिळवली.[२][३] देवों के देव मधील विष्णूची त्यांची भूमिका देखील लोकांना आवडली.
त्याने इतर उल्लेखनीय दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्ये कसम से, उत्तरन, चंद्रगुप्त मौर्य आणि पटियाला बेब्स मध्ये काम केले आहे.[४] जैन यांनी नच बलिए ९ (२०१९) आणि खतरों के खिलाडी ११ (२०२१) या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.[५][६]
पुरस्कार
वर्ष | पुरस्कार | श्रेणी | काम | परिणाम |
---|---|---|---|---|
२०१४ | इंडियन टेली अवॉर्ड्स | मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता | महाभारत | विजयी |
संदर्भ
- ^ "Nach Baliye 9 fame Saurabh Raaj Jain celebrates birthday and anniversary with wife Ridhima in China". Times of India.
- ^ Poonam Ahuja (2020-05-20). "Sourabh Raaj Jain: Playing Lord Krishna in Mahabharat was a game-changer quite literally". Mumbaimirror.indiatimes.com. 2021-06-17 रोजी पाहिले.
- ^ Kulkami, Onkar (31 May 2013). "Sourabh Raj Jain in a mythological role, again". The Indian Express. 14 December 2018 रोजी पाहिले.
- ^ "TV shows axed during lockdown leave lead actors heartbroken". The Times of India.
- ^ "I have become very calm: Saurabh Jain". 2014-06-13. 5 June 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-17 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive! Saurabh Raaj Jain to participate in Khatron Ke Khiladi 11". Times of India.