Jump to content

सौरभ कुमार

सौरभ कुमार
व्यक्तिगत माहिती
जन्म १ मे, १९९३ (1993-05-01) (वय: ३१)
बागपत, उत्तर प्रदेश, भारत
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत मंद डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स
भूमिका अष्टपैलू
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१४/१५ सर्व्हिसेस
२०१५/१६–आतापर्यंतउत्तर प्रदेश
स्त्रोत: क्रिकइन्फो, १९ फेब्रुवारी २०२२

सौरभ कुमार (जन्म १ मे १९९३) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो उत्तर प्रदेशकडून खेळतो.[]

संदर्भ

  1. ^ "Saurabh Kumar". ESPN Cricinfo. 10 October 2015 रोजी पाहिले.