Jump to content

सौम्यजित घोष

सौम्यजित घोष (१० मे, इ.स. १९९३:सिलिगुडी, पश्चिम बंगाल, भारत - ) हा भारताचा टेबल टेनिस खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला.