Jump to content

सौदी अरेबिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

सौदी अरेबिया
सौदी अरेबिया
सौदी अरेबियाचा ध्वज
राष्ट्रीय संघटना सौदी अरेबिया फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटनाए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामने मोहम्मद अल-दिये (१७२)
सर्वाधिक गोल माजेद अब्दुल्ला (७१)
फिफा संकेत KSA
फिफा क्रमवारी उच्चांक २१ (जुलै २००४)
फिफा क्रमवारी नीचांक १२६ (डिसेंबर २०१२)
एलो क्रमवारी उच्चांक २७ (नोव्हेंबर १९९८)
एलो क्रमवारी नीचांक ११२ (१९७०, १९७२)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
सौदी अरेबिया सौदी अरेबिया 1–1 लेबेनॉन Flag of लेबेनॉन
(बैरूत, लेबेनॉन; १८ जानेवारी १९५७)
सर्वात मोठा विजय
सौदी अरेबिया सौदी अरेबिया 8–0 मकाओ Flag of मकाओ
(तैफ, सौदी अरेबिया; १४ मे १९९३)
सर्वात मोठी हार
युनायटेड अरब प्रजासत्ताकचा ध्वज युनायटेड अरब प्रजासत्ताक 13–0 सौदी अरेबिया सौदी अरेबिया
(कासाब्लांका, मोरोक्को; ९ सप्टेंबर १९६१)
फिफा विश्वचषक
पात्रता ४ (प्रथम: १९९४)
सर्वोत्तम प्रदर्शन १६ संघांची फेरी (१९९४)
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता ८ (प्रथम १९८४)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी (१९८४, १९८८१९९६)
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता ४ (सर्वप्रथम १९९२)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजयी (१९९२)

सौदी अरेबिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب المملكة العربية السعودية لكرة القدم‎) हा पश्चिम आशियातील सौदी अरेबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आजवर फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये चार वेळा खेळलेला व ए.एफ.सी. आशिया चषक तीन वेळा जिंकणारा सौदी अरेबिया हा आशियामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो.

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

बाह्य दुवे