Jump to content

सौताडा

सौताडा हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.

येथे दरीत भगवान राम आणि सीता यांनी महादेवाचे एक मंदिर बनवले आहे. या मंदिरास रामेश्वर म्हणून ओळखले जाते हे बीड वण विभागाच्या ताब्यात आहे

[]

संदर्भ

  1. ^ "बीड". १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा].