सौंदर्य प्रसाधने
चेहरा उजळण्यासाठीचे उपाय
१ गुलाब जल तुमच्या चेहऱ्याला टोन करून पोषण देते. गुलाब जल दुधामध्ये कळून चेहऱ्याला लावा.
२. टोमाटोचा गर, चिमुटभर हळद, अर्धा चमचा लिंबू रस, आणि थोडे बेसन एक्त्र्त करा. ही पेस्ट तासभर चेहऱ्याला लावल्याने चेरा उजळतो.