Jump to content

सौंदर्य

सौंदर्य हे एक नैसर्गिक वैशिष्ट्य किंवा विशेषण असते जे सामान्यतः मनुष्य,प्राणी,ठिकाण,स्थळ,वस्तू किंवा कल्पना ह्यांचे असू शकते तसेच त्याची जाणीव मानवी इंद्रियांद्वारे जाणीवेद्वारे,समाधानाद्वारे किंवा सहज समजूती द्वारे व्यक्त केली जाऊ शकते.