सोहराब पिरोजशा गोदरेज तथा एस.पी. गोदरेज (३ जून, इ.स. १९१२:मुंबई, महाराष्ट्र, भारत - २० मे, इ.स. २०००:लंडन, इंग्लंड) हे भारतीय उद्योगपती होते.[१]