सोवळे (वस्त्र)
सोवळे हे एक भारतीय वस्त्र आहे. हे रेशमाच्या धाग्यापासून बनवले जाते. हे वस्त्र पिवळे, लाल अथवा जांभळ्या रंगाचेही असते. या वस्त्राचा वापर मुख्यत्वे धार्मिक विधी करताना केला जातो.