Jump to content

सोळशी नदी

सोळशी नदी ही जुन्या महाबळेश्वरातील शंकराच्या देवळात उगम पावणाऱ्या ५ नद्यांपैकी एक आहे. हिला गायत्री नदी या नावानेही ओळखतात. (इतर ४ नद्या - कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री).

सोळशी नदी
इतर नावे गायत्री
उगम महाबळेश्वर
मुख तापोळा (कोयनेशी संगम)
पाणलोट क्षेत्रामधील देशसातारा जिल्हा, महाराष्ट्र
लांबी २८ किमी (१७ मैल)
उगम स्थान उंची ५०० मी (१,६०० फूट)
ह्या नदीस मिळते कोयना नदी
धरणे कोयना


सोळशी नदी ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे.