सोल कोहेन
सोल कोहेन हे न्यू यॉर्क मधील हंटर कॉलेज आणि द सिटी युनिव्हर्सिटी मधील माजी प्राध्यापक आहेत. ते ऑक्सफर्ड वर्ड ॲटलासचे संपादक आहेत. त्यांनी भू-राजकारण आणि राजकीय भूगोल या विषयात संशोधन केले आहे. त्यांनी इस्रायल आणि मध्यपूर्व देशाचा भूगोल; शिक्षण आणि पर्यावरणविषयक दृष्टीकोन; राजकीय आणि आर्थिक भूगोलविषयी लिखाण केले आहे.[१]
प्रकाशित साहित्य
- इस्राईलचा मच्छिमारी उद्योग[२]
- महाविद्यालयीन प्राथमिक भूगोल अभ्यासक्रमातील नवे दृष्टीकोन[३]
- विभाजित जगातील भूगोल आणि राजकारण[४]
- भूगोल आणि पर्यावरण[५]
- ऑक्सफर्ड जागतिक ॲटलास[६]
- जेरुसलेम : चार भिंतींची जोडणी[७]
- इस्राईलच्या सीमाप्रश्नाचे भूराजकारण[८]
- हार्वर्ड येथील भूगोलाच्या उच्चाटनावरील प्रतिबिंबे, १९४७-५१[९]
- कोलंबिया जागतिक स्थलवर्णनकोश भाग १, अ ते ग[१०]
- पृथ्वी आणि राज्य : राजकीय भूगोलाचा अभ्यास
संदर्भ
- ^ "Saul Cohen: Great powers, shatterbelts, gateways, geostrategic regions |". www.exploringgeopolitics.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ Cohen, Saul B. (1957). ISRAEL'S FISHING INDUSTRY. Geog Rev.
- ^ Cohen, Saul B. (1967). NEW APPROACHES IN INTRODUCTORY COLLEGE GEOGRAPHY COURSES. Assoc Amer Geog Comm College Geog.
- ^ Cohen, Saul Bernard (1974-05-09). Geography and Politics in a World Divided (English भाषेत) (2nd Revised edition edition ed.). New York; London: Oxford University Press Inc. ISBN 9780195016956.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: extra text (link)
- ^ Cohen, Saul B. (1968). Geography and the Environment. Voice of America Forum Lectures.
- ^ Cohen, Saul B. (1973). Oxford World Atlas. Oxford University Press.
- ^ Cohen, Saul B. (1977). Jerusalem: Bridging the Four Walls, a Geopolitical Perspective (First edition ed.). Herzl Press.CS1 maint: extra text (link)
- ^ Cohen, Saul Bernard (October 1987). The geopolitics of Israel's border question (इंग्रजी भाषेत). Westview Press. ISBN 9780813304601.
- ^ Cohen, Saul B. (1988). "Reflections on the Elimination of Geography at Harvard, 1947-51". Annals of the Association of American Geographers. 78 (1): 148–151.
- ^ Cohen, Saul B. (1998). Columbia Gazetteer of the World, Volume 1 only: A to G. Columbia University Press.