Jump to content

सोलापूर लोकसभा मतदारसंघ

सोलापूर लोकसभा मतदारसंघ (Solapur Lok_Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

सोलापूर जिल्हा

सोलापूरचे खासदार[]

लोकसभा कालावधी मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेयी उमेदवार लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
सतरावी२०१९- ४२ सोलापूर अ.जा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीपुरुष भारतीय जनता पक्ष      ५,२३,३५२ सुशीलकुमार संभाजीराव शिंदेपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      ३,६५,२७४
सोळावी२०१४-१९ ४२ सोलापूर अ.जा. अ‍ॅड. शरद मारुती बनसोडेपुरुष भारतीय जनता पक्ष      ५,१७,८७९ सुशीलकुमार संभाजीराव शिंदेपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      ३,६८,२०५
पंधरावी२००९-१४ ४२ सोलापूर खुला सुशीलकुमार संभाजीराव शिंदेपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      ३,८७,५९१ अ‍ॅड. शरद मारुती बनसोडेपुरुष भारतीय जनता पक्ष      २,८७,९५९
चौदावी२००४-०९ ३७ सोलापूर खुला सुभाष सुरेशचंद्र देशमुखपुरुष भारतीय जनता पक्ष      ३,१६,१८८ उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      ३,१०,३९०
२००३-०४ पोटनिवडणूक सोलापूर खुला प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष      ३,५२,३६० आनंदराव नारायण देवकाटे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      २,२९,५४३
तेरावी१९९९-२००३ ३७ सोलापूर खुला सुशीलकुमार संभाजीराव शिंदेपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      २,८६,५७८ लिंगराज बालइरय्या वल्याळपुरुष भारतीय जनता पक्ष      २,०९,५८३
बारावी१९९८-९९ ३७ सोलापूर खुला सुशीलकुमार संभाजीराव शिंदेपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      ३,३६,३४६ लिंगराज बालइरय्या वल्याळपुरुष भारतीय जनता पक्ष      २,३१,९७४
अकरावी१९९६-९८ ३७ सोलापूर खुला लिंगराज बालइरय्या वल्याळपुरुष भारतीय जनता पक्ष      १,८४,०७५ रविकांत शंकरअप्पा पाटील पुरुष जनता दल      १,६६,९८८
दहावी१९९१-९६ ३७ सोलापूर खुला धर्मण्णा मोंडय्या सादुल पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      २,६२,६२३ गोपीकिसन गोवर्धनदास भुतडा पुरुष भारतीय जनता पक्ष      १,८२,५३३
नववी१९८९-९१ ३७ सोलापूर खुला धर्मण्णा मोंडय्या सादुल पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      २,८१,९०९ लिंगराज बालइरय्या वल्याळपुरुष भारतीय जनता पक्ष      १,४६,८३१
आठवी१९८४-८९ ३७ सोलापूर खुला कुचन गंगाधर सिद्रामप्पा पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      २,५८,०५० हणमंतप्पा इराप्पा राचेती पुरुष भारतीय जनता पक्ष          ६७,४१८
सातवी१९८०-८४ ३७ सोलापूर खुला कुचन गंगाधर सिद्रामप्पा पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा)       २,०४,०२७ पन्नालाल सुराणा पुरुष जनता पक्ष          ९९,४२१
सहावी१९७७-८० ३७ सोलापूर खुला दमणी सुरजरतन फत्तेचंद पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      १,८३,४२४ मडेप्पा बंडप्पा काडादी पुरुष भारतीय लोक दल       १,४९,३८१
पाचवी१९७१-७७ ३४ सोलापूर खुला सुरज रतन फतेहचंद दमानी पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      १,८८,५७७ रंगनाथ माधव वैद्य पुरुष अपक्ष          ९८,१४८
चौथी१९६७-७१ ३४ सोलापूर खुला सुरज रतन फतेहचंद दमानी पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      १,१६,७३४ एस. एम. धनशेट्टी पुरुष अपक्ष          ९३,०२१
तिसरी१९६२-६७ १८ सोलापूर खुला मडेप्पा बंडप्पा काडादी पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      १,३५,०११ विष्णूपंत रामराव पाटील पुरुष हिंद मजदूर सभा           ६१,७२५
मुंबई राज्य (१९५०-६०)
दुसरी१९५७-६२ ३६[]सोलापूर अ.जा. जयवंत घनश्याम मोरे पुरुष संयुक्‍त महाराष्ट्र समिती       १,८५,११५ तुळशीदास सुभनराव जाधव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      १,७८,१७५
पहिली१९५२-५७ २३[]सोलापूर अ.जा. शंकरराव शांताराम मोरेपुरुष शेतकरी कामगार पक्ष      २,०९,६९७ तयप्पा हरी सोनवणे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस      १,५८,१८९
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ शंकरराव मोरे
पी.एन. राजाभोज (अनु.जा.)
शेकाप
अनूसुचित जाती महासंघ
दुसरी लोकसभा१९५७-६२ जे.जी. मोरे
तयप्पा सोनावणे (अनु.जा.)
संयुक्‍त महाराष्ट्र समिती
काँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७ एम.बी. कदादी काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ एस.आर. दमाणी काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ एस.आर. दमाणी काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० एस.आर. दमाणी काँग्रेस
सातवी लोकसभा१९८०-८४ कुचन काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ कुचन काँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ धर्माण्णा सादुल काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६ धर्माण्णा सादुल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ लिंगराज वल्याळभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ सुशीलकुमार शिंदेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ सुशीलकुमार शिंदेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा२००४-२००९ सुभाष देशमुख भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ सुशीलकुमार शिंदेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ शरद बनसोडेभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : सोलापूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसप्रणिती सुशीलकुमार शिंदे
बहुजन समाज पक्षबबलू सिदराम गायकवाड
भारतीय जनता पक्षराम विठ्ठल सातपुते
बहुजन मुक्ती पक्ष प्रा.डॉ. अर्जुन गेना ओहाल
बळीराजा पक्ष कुमार चंद्रकांत लोंढे
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) युगंधर चंद्रकांत ठोकळे
अपक्षअतिश मोहन बनसोडे
अपक्षआण्णा सुखदेव मस्के
अपक्षविजयकुमार भगवान उघडे
अपक्षकृष्णा नागनाथ भिसे
अपक्षसुदर्शन रायचंद खंदारे
अपक्षमहासिद्ध तुकाराम गायकवाड
अपक्षपरमेश्वर पांडुरंग गेजागे
अपक्षनागामुर्ती भांत्ये
अपक्षॲड. विक्रम उत्तम कसबे
अपक्षरमेश भीमराव शिखारे
अपक्षश्री विद्या दुर्गा देवी
अपक्षसचिन शाहू मस्के
अपक्षसुनीलकुमार शिंदे
अपक्षप्रा.डॉ. सुभाष खंडेराव गायकवाड
अपक्षशिवाजी चंद्रकांत सोनावणे
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

लोकसभा निवडणूक २०१९

२०१९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपजयसिद्धेश्वर स्वामी५,२४,९८५ ४८.३३%
काँग्रेससुशीलकुमार शिंदे३,६६,३७७ ३३.७३%
वंबआप्रकाश यशवंत आंबेडकर १,७०,००७ १५.६५%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही ६,१९१ ०.५७%
बहुमत१,५८,६०८
मतदान१०,८४,५१४ ५८.५७%

लोकसभा निवडणूक २०१४

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपअ‍ॅड. शरद मारुती बनसोडे५,१७,८७९ ३०.४१%
काँग्रेससुशीलकुमार संभाजीराव शिंदे ३,६८,२०५ २१.६२%
बसपासंजिव सिद्राम सदाफुले १९,०४१ १.१२%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही १३,७७८ ०.८१%
बहुमत१,४९,६७४
मतदान९,५१,२०१ ५५.८६%

लोकसभा निवडणूक २००९

सामान्य मतदान २००९: सोलापूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुशीलकुमार शिंदे३,८७,५९१ ५२.१५
भाजपशरद बनसोडे२,८७,९५९ ३८.७४
बसपाप्रमोद गायकवाड ३०,४५७ ४.१
अपक्षउत्तम बनसोडे ८,१३४ १.०९
अपक्षविजयकुमार उघाडे ७,४१६
राष्ट्रीय समाज पक्षश्रीधर कसबेकर ६,१७६ ०.८३
अपक्षमिलींद मुळे ३,९१३ ०.५३
अपक्षविक्रम कसबे ३,३१५ ०.४५
अपक्षराहुल बनसोडे २,३९९ ०.३२
भारिप बहुजन महासंघराजगुरू येडु १,७६८ ०.२४
अपक्षनितीनकुमार कांबळे १,५७७ ०.२१
क्रांतिकारी जय हिंद सेना लक्ष्मीकांत गायकवाड १,२९४ ०.१७
अपक्षराजेंद्र नारायणकर १,२२३ ०.१६
बहुमत९९,६३२ १३.४१
मतदान७,४३,२२२
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव


लोकसभा निवडणूक २००४

२००४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपसुभाष सुरेशचंद्र देशमुख३,१६,१८८ %
काँग्रेसउज्वलाताई सुशीलकुमार शिंदे ३,१०,३९० %
बसपाराहुल विठ्ठलराव सर्वदे १२,०६७ %
बहुमत५,७९८
मतदान६,५६,८०१ %

लोकसभा निवडणूक १९९९

१९९९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपसुशीलकुमार संभाजीराव शिंदे २,८६,५७८ ४७.४१%
काँग्रेसलिंगराज बालइरय्या वल्याळ२,०९,५८३ ३४.७३%
राष्ट्रवादीअरलप्पा गंगाप्पा अब्दुलपूरकर १,०२,८०३ १७.०४%
बहुमत७६,९९५
मतदान६,०३,४४६ ६१.४८%

लोकसभा निवडणूक १९९८

१९९८ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपसुशीलकुमार संभाजीराव शिंदे ३,३६,३४६ ५५.४४%
काँग्रेसलिंगराज बालइरय्या वल्याळ२,३१,९७४ ३८.२३%
जनता दलभारती रवीकांत पाटील २६,८३८ ४.४२%
बसपाचंद्रकांत कोंडिबा इंगळे १०,४४३ १.१२%
बहुमत१,०४,३७२
मतदान६,०६,७१७ ६१.१२%

बाह्य दुवे

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Solapur Lok Sabha Election Result - Parliamentary Constituency". resultuniversity.com. 2022-03-23 रोजी पाहिले.
  2. ^ "1957 India General (2nd Lok Sabha) Elections Results". www.elections.in. 2020-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-23 रोजी पाहिले.
  3. ^ "1951 India General (1st Lok Sabha) Elections Results". www.elections.in. 2020-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-23 रोजी पाहिले.