सोयम बापू राव हे भारतीय राजकारणी आहेत. हे भाजपकडून आदिलाबाद मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.