Jump to content

सोम (विभाग)

सोम
Somme
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

सोमचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
सोमचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशपिकार्दी
मुख्यालयआमियां
क्षेत्रफळ६,१७० चौ. किमी (२,३८० चौ. मैल)
लोकसंख्या५,६९,७७५
घनता९२ /चौ. किमी (२४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-80


सोम (फ्रेंच: Somme) हा फ्रान्स देशाच्या पिकार्दी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीवर वसला येथून वाहणाऱ्या सोम नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे