सोम प्रकाश
सोम प्रकाश | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१९ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | होशियारपूर |
राजकीय पक्ष | भाजप |
निवास | फगवाडा, पंजाब |
सोम प्रकाश हे भारतीय राजकारणी आहेत. हे होशियारपूर मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले. हे नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री आहेत.