सोफिया (निःसंदिग्धीकरण)
- सोफिया - बल्गेरिया ह्या देशाची राजधानी
- सोफिया (यंत्रमानव)
- सोफिया गार्डन्स - वेल्समधील क्रिकेट खेळाचे मैदान
- हागिया सोफिया - इस्तंबूल शहरातील ऐतिहासिक इमारत आणि संग्रहालय
व्यक्ती
- सोफिया लॉरेन - इटलीयन चित्रपट अभिनेत्री
- सोफिया अर्व्हिडसन - स्वीडिश टेनिस खेळाडू
- सोफिया रोसी - अमेरिकन माजी रतिअभिनेत्री, मॉडेल व नर्तिका
- सोफिया केनिन - अमेरिकन व्यावसायिक व टेनिस खेळाडू
- सोफिया लोमेली - रतिअभिनेत्री