Jump to content

सोफिया लॉरेन

Sophia Loren

सोफिया लॉरेन (जन्म : रोम (इटली), २० सप्टेंबर १९३४) ही इंग्रजी चित्रपटांतून काम करणारी मूळ इटालियन अभिनेत्री होती. हिचे मूळ नाव सोफिया व्हिलानी सायकोलोनी होते.

सोफिया लाॅरेनवरील मराठी पुस्तके

  • सोफिया लॉरेन (सीताराम मेणजोगे)