Jump to content

सोनोरा

सोनोरा
Sonora
Estado Libre y Soberano de Sonora
राज्य
ध्वज
चिन्ह

सोनोराचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
सोनोराचे मेक्सिको देशामधील स्थान
देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानीहेर्मोसिलो
क्षेत्रफळ१,८२,०५२ चौ. किमी (७०,२९१ चौ. मैल)
लोकसंख्या२४,९९,२६३ (इ.स. २००९)
आय.एस.ओ. ३१६६-२MX-SON
संकेतस्थळhttp://www.sonora.gob.mx/

सोनोरा (स्पॅनिश: Sonora) हे मेक्सिकोच्या वायव्य भागातील एक राज्य आहे. त्याच्या पश्चिमेस बाहा कॅलिफोर्निया व कॅलिफोर्नियाचे आखात, पूर्वेस शिवावा, दक्षिणेस सिनालोआ, तर उत्तरेस अमेरिकेच्या अ‍ॅरिझोनान्यू मेक्सिको या राज्यांशी जोडलेली आंतरराष्ट्रीय सीमा आहे.

बाह्य दुवे