सोनु सूद
सोनु सूद | |
---|---|
सोनु सूद | |
जन्म | ३० जुलै १९७३ मोगा, पंजाब |
भाषा | तेलुगु, तमिळ वा पंजाबी |
पत्नी | सोनाली |
सोनु सूद (तेलुगु: సోనూ సూద్, तमिळ: சோனு சூட், पंजाबी: ਸੋਨੂੰ ਸੂਦ) हा तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.सोनू सूद यांनी यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथून आपली अभियांत्रिकीची पदवी घेतलेली आहे