Jump to content

सोनी यादव

सोनी कमलेश यादव (२५ मार्च, १९९४:गाझियाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते