Jump to content

सोनालिका जोशी

सोनालिका जोशी ही तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत माधवी आत्माराम भीडे म्हणून त्यांची भूमिका प्रसिद्ध आहे.

सोनालिका जोशी
जन्म ५ जून, १९७६ ( 1976-06-05) (वय: ४८)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमतारक मेहता का उल्टा चष्मा
पती
समीर जोशी (ल. २००१)
अपत्ये 1

बाह्य दुवे