Jump to content

सोनसळ

  ?सोनसळ

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरकडेगांव
जिल्हासांगली जिल्हा
लोकसंख्या१,८०३ (२०११)
भाषामराठी
सरपंचसुरेश जयसिंगराव कदम
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

सोनसळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. सोनसळ हे माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांचे जन्मभूमी व कर्मभूमी आहे.

भौगोलिक स्थान

सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेले गांव, कराड जि.सातारा पासून १८ किमी, शेनोली रेल्वे स्थानक पासून ६ किमी, कडेगांव पासून ११ किमी‌, ‌‌विटा पासून ३५ किमी

हवामान

येथील हवामान थमड व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान १२०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

शेती हे उत्पन्नाचे मुख्य साधन (ऊसशेती)

प्रेक्षणीय स्थळे

श्री क्षेत्र चौरंगीनाथ मंदिर पर्यटन स्थळ, उद्गिरी देवी मंदिर,

नागरी सुविधा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सोनसळ उदगिरी देवी दुध संस्था सर्व सेवा सहकारी सोसायटी ग्रामपंचायत ऑफिस तलाठी ऑफिस पोस्ट ऑफिस जिल्हा परिषद शाळा इयत्ता १ ली ते ७ वी बालवाडी व अंगणवाडी ग्रामपंचायत सुसज्ज हॉल

जवळपासची गावे

शिरसगांव, नेर्ली, शेनोली रेल्वे स्थानक, सोनकिरे, चिंचणी, अंबक

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate