Jump to content

सोनपूर

सोनपूर भारताच्या बिहार राज्यातील शहर आहे. हे शहर गंडकी नदीकाठी वसलेले आहे. येथे कार्तिकी पौर्णिमेस मोठा जनावरबाजार भरतो.