Jump to content

सोनगिरी

  ?सोनगिरी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरभूम
जिल्हाधाराशिव
भाषामराठी
सरपंचराणी बांगर
बोलीभाषामराठी
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/२५

सोनगिरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सोनगिरी एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

सोनगिरी हे स्थान बालाघाट पर्वतरांगा मध्ये असून सुंदर असे दोन तलाव याच्या मध्ये गाव आहे. भूम पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले धाराशिव जिल्ह्यातील आगळे-वेगळे गाव हे कुंथलगिरिपासून जवळच आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध खव्याच्या पेढ्याचे  व  भगवान महावीर (जैन) मंदिरचे ठिकाण म्हणजे कुंथलगिरी.

हवामान

येथे समप्रमाणात पाऊस व समप्रमाणात कोरडे उष्ण हवामान आहे. त्यामुळे ज्वारी पीक घेतले जाते.

लोकजीवन

येथील लोकांचे जीवनमान हे शेती व दुग्ध व्यवसाय 

निगडित भरपूर प्रमाणात आढळतो.

प्रेक्षणीय स्थळे

प्रेक्षणीय स्थळ हे सोनगिरीच्या उत्तरेकडील बाजूला बाणगंगा तलाव हा प्रेक्षकांचे मन वेधून घेणार आहे. भगवान बाबा मंदिर हे सोनगिरी गावाच्या मध्ये बुरुजावर प्रशस्त ठिकाणी बांधण्यात आलेले आहे.

नागरी सुविधा

नागरिकांसाठी शासकीय कामकाज करण्यासाठी भारत सरकारचे कॉमन सर्विस सेंटर उभारण्यात आले . त्याचे संचालक श्रीराम कांबळे हे आहेत.

जवळपासची गावे

सोनगिरी येथील जवळपासची गावे वाकवड, रामकुंड, कुंथलगिरि, चिंचोली, सुकटा ही आहेत.

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/