Jump to content

सोनगढ

सोनगढ गुजरात राज्याच्या तापी जिल्ह्यातील गाव व सोनगढ तालुकाच्या प्रशासकीय केंद्र आहे. आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,२५६ होती.

येथे पिलाजीराव गायकवाडांनी बांधून घेतलेला किल्ला आहे. एकेकाळी घनदाट जंगलानी वेढललेल्या या गावाच्या आसपास दगडाच्या अनेक खाणी आहेत.