Jump to content

सोथो भाषा

सोथो
Sesotho
स्थानिक वापरदक्षिण आफ्रिका, लेसोथो
प्रदेशदक्षिण आफ्रिका
लोकसंख्या ६० लाख
भाषाकुळ
नायजर-काँगो
  • अटलांटिक-काँगो
    • बंटू
      • सोथो
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरलेसोथो ध्वज लेसोथो
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
भाषा संकेत
ISO ६३९-१st
ISO ६३९-२sot
भाषिक प्रदेशांचा नकाशा
सोथो भाषिकांचे स्थान

सोथो दक्षिण आफ्रिका प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. सोथो भाषा लेसोथो देशाची तसेच दक्षिण आफ्रिका देशाच्या ११ पैकी एक राजकीय भाषा आहे. नायजर-काँगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील सुमारे ६० लाख लोकांची मातृभाषा आहे.

हे सुद्धा पहा