Jump to content

सोच समझ के (चित्रपट)

सोच समझ के भारतीय कुटुंबनियोजन संस्था निर्मित कुटुंबकल्याण या विषयावरील चित्रपट आहे. अरुण खोपकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मे १३ १९९६ रोजी या चित्रपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.