सोंगट्या
सोंगट्या म्हणजे सपाट पाया असलेल्या लहान आकारमानाच्या घुमटाकार लाकडी वस्तू. घुमटांना भोके पाडलेल्या या सोंगट्या, त्यांच्या भोकांत पेटत्या उदबत्त्या खोचून त्या जेवणाच्या पंक्तीतील पानांसमोर ठेवायची रीत होती. सोंगटी ही रोठी सुपारीसारखी दिसते.
सारीपाट किंवा तत्सम बैठ्या खेळात पडलेल्या 'दाना'नुसार सरकणाऱ्या 'गोट्यां'नाही सोंगट्या म्हणतात. बुद्धिबळ व कॅरम या खेळात वापरण्यात येणाऱ्या विविध आकारातील 'गोट्याही सोंगट्या.