Jump to content

सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ

सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Salt Lake City International Airport
आहसंवि: SLCआप्रविको: KSLC
SLC is located in युटा
SLC
SLC
विमानतळाचे युटामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक सॉल्ट लेक सिटी
कोण्या शहरास सेवा सॉल्ट लेक सिटी महानगर
स्थळ सॉल्ट लेक सिटी, युटा
हबडेल्टा एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ४,२२८ फू / १,२२८ मी
गुणक (भौगोलिक)40°47′18″N 111°58′40″W / 40.78833°N 111.97778°W / 40.78833; -111.97778
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
18L/36R
18C/36C 10,000 काँक्रीट
18R/36L 9,000 2,743 काँक्रीट
5/23 7,502 2,287 डांबरी/काँक्रीट
सांख्यिकी (2015)
एकूण प्रवासी (2015) 2,21,52,498
उड्डाणे (2015) 3,11,859
स्रोत: []
येथे थांबलेले साउथवेस्ट एरलाइन्सचे बोइंग ७३७ विमान

सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Salt Lake City International Airport; IATA: SLC) हा अमेरिकेमधील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ युटा राज्यातील सॉल्ट लेक सिटी महानगराला विमानसेवा पुरवतो. डेल्टा एरलाइन्सचा चौथ्या क्रमांकाचा हब असलेला हा विमानतळ २०१५ साली अमेरिकेतील २१व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. येथून जगभरातील एकूण ८९ शहरांना विमानसेवा पुरवली जाते.

संदर्भ

बाह्य दुवे