सॉरी भाई!
2008 film directed by Onir | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
सॉरी भाई हा शबाना आझमी, बोमन इराणी, संजय सुरी, शर्मन जोशी आणि चित्रांगदा सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला एक भारतीय हिंदी प्रणय नाट्यचित्रपट आहे. हा ओनिर यांनी दिग्दर्शित केले होते आणि २८ नोव्हेंबर २००८ रोजी प्रकाशित झाला होता.[१][२][३]
संदर्भ
- ^ "Director Onir talks about forthcoming film Sorry Bhai". 10 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2022 रोजी पाहिले – The Economic Times द्वारे.
- ^ "Review: Sorry Bhai". www.rediff.com. 25 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Shabana Azmi steals the show in 'Sorry Bhai'". www.dnaindia.com. 10 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2022 रोजी पाहिले.