Jump to content

सॉनिक ॲडव्हेंचर


सॉनिक ॲडव्हेंचर
Sonic Adventure.PNG
विकासकसॉनिक टीम
प्रकाशकसेगा
उत्पादकयुजी नाका
प्रोग्रामरटेट्सू कटानो
कलाकारकझुयुकी होशिनो
लेखकअकिरीरी निशियामा
संगीतकारर्नल सेन्यू, फूमी कुमातानी, केनिची तोकोई, मासारू सेट्सुमारू
मालिकासॉनिक द हेजहॉग
प्लॅटफॉर्मसाचा:अनबलेटेड यादी


सॉनिक ॲडव्हेंचर हा सेगा कंपनीचा ड्रीमकास्टसाठीचा एक प्लॅटफॉर्म खेळ होता. तो १९९८ मध्ये वितरीत झाला होता. हा सॉनिक द हेजहॉग या मालिकेतील ३D गेमप्ले असलेला प्रथम गेम होता. या खेळात सॉनिक हेज हॉग, माइल्स , एकिडना, एमी रॉज, बिग (मांजर) आणि ई-१०२ गॅमा हे सात कॅओस इमरेल्डस गोळा करून डॉक्टर रोबोटनिकला जगाला त्रास देण्यापासून रोखतात.