Jump to content

सैरंध्री (केरळ)

सैरंध्री भारताच्या केरळ राज्यातील छोटे गाव आहे. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानाच्या कडेस असलेल्या या गावाजवळ १९५८मध्ये जलविद्युतनिर्मितीकरता धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. १९८४मध्ये हा प्रस्ताव बारगळला.